• support@sewadootjalgaon.in

ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करा

आम्ही पोहोचलो

आम्ही कागदपत्रे
गोळा करतो

एकूण प्राप्त झालेल्या अर्जांची सद्यस्थिती

425
+
एकूण अर्ज प्राप्त झाले
214
+
अर्ज इनप्रोसेस
22
+
एकूण होल्ड
189
+
एकूण वितरित
# जिल्हा परिषद सेवा एकूण अर्ज प्राप्त अर्ज इनप्रोसेस एकूण होल्ड एकूण वितरित
1 जन्म नोंद दाखला 0 0 0 0
2 मृत्यू नोंद दाखला 0 0 0 0
3 विवाह नोंदणी दाखला 0 0 0 0
4 दारिद्रय रेषेखालील असल्याचा दाखला 0 0 0 0
5 ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला 0 0 0 0
6 नमुना नं ८ चा दाखला 0 0 0 0
7 निराधार असले बाबतचा दाखला 1 1 0 0
Shape

सेवा ऑनलाइन उपलब्ध

जळगाव जिल्ह्यासाठी खाली दिलेल्या या सेवा तुमच्या दारी आणल्या आहेत

महसूल विभाग

55 सेवा

तुमच्या दारात

  • Agriculture Depart
  • Approval
  • Asmita Registration
  • Department of Animal Husbundry Dairying
  • Department of fisheries
  • HED - University
  • HED MSBTE
  • Home Department
  • Labour Department
  • Land Record Services
  • Law And Judiciary
  • Maharashtra Jeevan Pradhikaran
  • Maharashtra Meritime Board
  • Maharshtra State Electricity Board
  • Medical Education And Drug Department
  • MMB-E-Ticket
  • MSRTC
  • Public Health Department
  • Rural Development and Panchayat Raj Department
  • School Education and Sport Department
  • Slum Rehabilitation Authority Department
  • Social Justice Department
  • Social Justice Department.
  • Water Resource Department
  • Women and Child Development Department
  • अन्न व नागरी पुरवठा विभाग
  • अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण
  • आधार प्रमाणीकरण
  • आम आदमी विमा योजना
  • आयकर विभाग
  • आर टी ओ
  • आरोग्य
  • आरोग्य विभाग
  • इन्शुरन्स
  • केमिकल आणि फरटीलायजर
  • खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभाग
  • गृह खाते
  • जिल्हा परिषद
  • जीवन प्रमाणपत्र
  • डिजिटल जीवन प्रमाण
  • नगर विकास विभागतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा
  • नियोजन विभाग
  • पासपोर्ट-परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
  • पोलीस/गृह विभाग
  • भूमि अभिलेख विभाग
  • म. लो. से. आ.
  • महसूल विभाग
  • महा डी बी टी
  • रोजगार विषयक योजना
  • वाहन अनूज्ञप्ती
  • शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय
  • शेतकरी कर्जमाफी अर्ज
  • समाज कल्याण व सामाजिक न्याय विभाग
  • सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा
  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय
Thumb
55
+
सेवा उपलब्ध

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग

आम्ही आमच्या सर्वोत्तम सेवा
देण्यासाठी वचनबद्ध आहोत

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे.

वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत.

आमच्याशी संपर्क साधा
सेवादूत चॅटबॉट

नमस्कार, सेवादूत जळगाव पोर्टलवर तुमचे स्वागत आहे, मी तुम्हाला कशी मदत करू शकतो?